Biscuit cake recipe in cooker in marathi


  • Biscuit cake recipe in cooker in marathi
  • बिस्कीट केक मराठी Biscuit Cake Recipe Love Marathi  बिस्कीट केक हा बिस्कीट आणि काजू, बदाम पासून तयार केला जातो. बिस्कीट केक ही सर्वात सोपी रेसिपी आहे, जे आपण कमी साहित्यमध्ये घरीच लवकर बनवू शकतो. हा खायाला स्वादिष्ट आणि गोड केक आहे, हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी बिस्कीट केक वेग-वेगळा फ्लेवर टाकून वेग-वेगळा बनवला जातो. आपण हॉटेल किंवा बेकरीवर पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि गोड केक खायाला मिळते.

    काही लोकांना बिस्कीट केक खूप आवडते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट केक मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने स्वादिष्ट बिस्कीट केक कसा बनवतात याची रेसिपी, आता आपण बिस्कीट केक रेसिपी पाहणार आहोत.

    बिस्कीट केक मराठी Biscuit Cake Recipe Delight in Marathi

    बिस्कीट केकचे प्रकार :

    बिस्कीट केक हा एक गोड आणि चवदार पदार्थ आहे, बिस्कीट केक आपण वेग वेगळ्या प्रकारे बनवू शकतो. जसे बिस्कीट केक, बिस्कीट मैदा केक, चॉकलेट केक, व्हॅनिला केक, हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

    किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
    बिस्कीट केक ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

    बिस्कीट केकच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

    बिस्कीट